
आदरणीय तात्यांना प्रत्येक गावात त उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे आणि हाच प्रतिसाद येणाऱ्या काळात तात्यांना आमदार बनवणार आहे खरंतर तात्यांचा निर्मळ आणि मनमोकळा स्वभाव हा सर्व लहान थोर समाज बांधवांना आवडणारा आहे आणि प्रत्येकाला वाटतं तात्या आमदार म्हणजे मी आमदार
हाच फरक आहे इथून मागच्या आमदारात आणि इथून पुढे होऊ पाहणाऱ्या आमदारांपैकी तात्यात ते गुण आहेत हे आता माजलगाव विधानसभा मतदारसंघात 80 टक्के समाज बांधवांना मान्य आहे
तात्यांना मानणारा वर्ग आता निष्ता ओबीसी समाज नाही राहिला तर एससी एसटी आणि मुस्लिम या सर्वांना तात्यांचा स्वभाव हळूहळू आवडायला लागला आहे आणि हा विश्वास प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण होयाला लागला आहे की तात्या आपल्या सर्वांचे हक्काचे आमदार होतील तात्यांना बोलायला कधीच कोणी घाबरणार नाही.
तर मित्रहो ही वेळ आहे तात्यांनसाठी अजून जोमाने आपण सर्वांनी कामाला लागले पाहिजे.
आता तात्यांच्या विजयाला असले 10 भावी आमदार उभे राहिले तरी काहीच फरक पडणार नाही.