आज माजलगाव विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यांची बैठक लोकनेते मा.आ.बाजीरावभाऊ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
माजलगाव प्रतिनिधी अंगद मुंडे

माजलगाव प्रतिनिधी अंगद मुंडे
आज माजलगाव विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यांची बैठक लोकनेते मा.आ.बाजीरावभाऊ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
झाली. यावेळी भाऊंनी सर्व कार्यकर्त्याना आपले बूथ सक्षम करावे व कामाला लागावे असे सांगितले.यावेळी माजी नगराध्यक्ष सहालभैय्या चाऊस, नानाभाऊ शिंदे,माजी सभापती विश्वभरभाऊ थावरे,नरवडे साहेब,सुरेशकाका एरंडे,श्रीकृष्णकाका सोळंके,राहूलकाका जगताप,प्रकाशराव उजगरे,भगवानराव आगे,संचालक सुदामबापु आगे, रावसाहेब बापु गायकवाड,विलासराव बडे,रामदास तिडके,पांडुरंगभाऊ शिंदे, पंडितराव काळे,जेष्ठ नेते नानासाहेब घोडके,दिपकराव जाधव,माणिकराव राठोड,सुशीलभैय्या लोढा,जगदीशराव बादाडे, अविनाश गोंडे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.