मुंबई व ठाणे येथे राहणाऱ्या. नागरिकांचा दिवाळीनिमित्त कौटुंबिक स्नेह संवाद मेळाव्याचे नियोजन
ठाणे

आज ठाणे येथे आपले सर्वांचे नेते कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या उपस्थितीत प्रभु वैद्यनाथ परळी विधानसभा मतदार संघातील मुंबई व ठाणे येथे राहणाऱ्या. नागरिकांचा दिवाळीनिमित्त कौटुंबिक स्नेह संवाद मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते जे पी रोड गार्डन घोडबंदर रोड वर्सोवा बेलकर पेट्रोलपंपाच्या बाजुला फाऊंटन हाँटेलच्या बाजुने घोडबंदर कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानोबा मानिकराव कांगणे साहेब यांनी केले होते यावेळी सर्व समाजबांधव उपस्थित होते यावेळी धनंजय मुंडे साहेब यांचे जवळचे सहकारी मंत्रालय प्रतिनिधि व माझा पुढारी मुंबई विभाग संपादक संकेत तुकाराम सानप हेही उपस्थित राहिले होते यावेळी धनंजय मुंडे साहेब यांनी उपस्थित समाजबाधवांचे आभार व्यक्त केले यावेळी आयोजक ज्ञानोबा. कांगणे व संकेत तुकाराम सानप मुंबई मंत्रालय प्रतिनिधि व माझा पुढारी संपादक मुंबई विभाग यांनी आपल्या धनुभाऊना साथ देण्याचे आव्हान केले उत्साहात हा सोहळा पार संपन्न झाला