ताज्या घडामोडी

मराठवाड्याची तहान भागणार !

मुख्य संपादक

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा
  1. मराठवाड्याची तहान भागणार !

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, ९४३२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु

Download Aadvaith Global APP

छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले असून ९४३२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुर करण्यात आले आहे. जायकवाडी धरण ९७.३० टक्के भरले असल्याने धरण प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पाण्याची पातळी पाहन पाण्याचा पुढील विसर्ग वाढवायचा की नाही हे ठरवले जाणार असल्याची माहिती जलसंपदा

विभागाने दिली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे.

गेल्या आठमयात महाराइलाख्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. अजूनही राहतील बड़ी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर काम असल्याचे दिसत आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकन्यांचे गधा प्रमाणात नुकस्वन झाले आहे. जवळपास २२ लाख ४८ हजार ४४५ शेतकात्याचे नुकसान झाले असून १७ लाख हेक्टरवरील विकांचे नुकसान झाले आहे. हिंगोली, परभणी आगे नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांना अतिष्टीचा फटका चमला आहे. दरम्यान, जामकलाडी धरण भरल्याने संकड़ो

puter verrer किंवा भुल लिमिटेड बाने. चामुए

पुढील दोन वर्षे पाण्यानी टंचाई अनेक गावामध्ये जाणवणार नसल्याचे बोलले जात आहे. भाच सोबत औष्णिक वीज प्रकल्प, रोती बिन जायकवाडीच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. सोमवारी जामाडी धरणाचे पहा दरवाजे ०.५ फुटाने उधम्मात आले होते. त्यानंतर पुन्हा आणखी सहा दरबारे उपण्याल आले. यावेळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाने दिला होता,

झालेल्या पावसाने भरत आले असल्याचे दिसत आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, परभणीच्या निम्न दुधना प्रकल्पात सध्या ७५ टक पाष्णीताठा आहे, येलदरी प्रकल्पात ७३ टक्के पाणीसाठा आहे, बीडच्या माजलगाव धरणात ३७.१८ टके पाणीसाठा आहे, तर मांजरा धरणात ७६.१९ ट्के पाणीसाठा झाला आहे. नांदेडच्या उपवन ३३.४० टक्के पाणीसाठा असून धावशीव

येथील तेरणा धरण अदर आहे.

Share

मुख्य संपादक- प्रदिप देविदास मुंडे

माझा पुढारी या न्यूज पोर्टलवर बातम्या पाठवण्यासाठी पुढील संपर्क: https://api.whatsapp.COM/send?phone=+918888280757&text=hi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये