
*नाशिक शरणापुर रोड क्रांतीवीर वसंतराव नाईक सभागृह* येथेसंकेत सानप मुंबई मंत्रालय प्रतिनिधि आयोजित वंजारी समाजभुषण पुरस्कार सोहळा
संकेत सुमन तुकाराम सानप साहेब मुंबई मंत्रालय प्रतिनिधि माहिती जनसंपर्क महासंचालनालय विभाग
मुंबई व वंजारी समाज प्रदेश संपर्क प्रमुख मुंबई विभाग व घुगे व इलग यांच्या नेतृत्वाखालीहा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर साहेब व बाळासाहेब सानप साहेब जय भगवान महासंघ व ह भ प तुळशीराम महाराज गुट्टे बाळासाहेब सानप साहेब जय भगवान महासंघ संस्थापक अध्यक्ष व वंजारी समाजभुषण 27 जणाचा गुणगौरव करण्यात आला
यामध्ये 1)तुकाराम कारभारी सानप प्रामुख्याने प्रगतशील शेतकरी व दुध उत्पादक शेतकरी२) बी आर चकोर साहेब बांधकाम व्यावसायिक ३)शामराव गिते साहेब साई सत्यम उद्योग समुह ४) संजय इलग सर आदर्श शिक्षक पुरस्कार ५) मनिषा ताई सानप समाजसेवक ६) ७) रामदास म्हतारबा चकोर साहेब पोलिस प्रशासक मुंबई ८) संदिप चौधर पोलिस प्रशासक मुंबई ९) अजित भाबड महाराष्ट्र टाईम्स पत्रकार मुंबई १०) रेखा नागरे पोलिस उपनिरीक्षक ११) कैलास कराड साहेब एसटी महामंडळ सेवानिवृत्त .आदी लोकांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे यावेळी डॉ भागवत कराड साहेब यांनी संकेत सानप साहेब यांना फोन वरून समाजासाठी संवाद साधला यावेळी त्यांनी आयोजक संकेत सुमन तुकाराम सानप साहेब मुंबई मंत्रालय प्रतिनिधि यांचे मन भरून कौतुक केले आमदार महादेवराव जानकर साहेब यांनीही संकेत सानप साहेब यांचें मन भरून कौतुक केले खुप छान कार्यक्रम पार पडला यावेळी समाजबांधवांनी संकेत सानप मुंबई मंत्रालय यांचे व संपूर्ण टीमचे कौतुक केले