
आज विधानसभा निवडणूक 2024 निमित्ताने
माजलगाव मतदारसंघातील”सोशल मीडिया प्रमुखांशी संवाद बैठकीचे*” आयोजन माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते *मा माधव तात्या निर्मळ* यांनी केले. यानिमित्ताने सोशल मीडियामध्ये सतत ऍक्टिव्ह असणारे युवा नवतरुण वर्गांना मार्गदर्शन करताना मी म्हटले आपण चुकीच्या झाडाला मागील 30ते35 वर्षे पाणी घातले
ना त्या झाडाने सावली दिली ना फळ दिले
निर्मळ मनाचे माधव तात्यांचे झाड एक वेळेस लावून बघा ते नक्कीच सावलीही देतील. संजय कराड
आणि फळही देतील येणारा काळ हा आपलाच आहे पण त्यासाठी आपल्या सर्वांना रोज वेळात वेळ काढून किमान एक ते दोन तास तात्यांसाठी सोशल मीडिया द्यावे लागतील.
मी एक घोषणा दिली माधव तात्या तुम आगे बढो तर समोरून हजारो घोषणा आल्या तात्या तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है मित्रहो ही अशी साथ आपल्याला येणार्या विधानसभा निवडणूक होईपर्यंत संघटित ठेवावी लागेल.
विशेष आदरणीय तात्यांनी माझं आज मी सोशल मीडियावर करत असलेल्या कामाचं मन भरून कौतुक केलं विशेष आपण ज्यांना नेता म्हणतो त्यांच्या तोंडातून कौतुकाची थाप ज्यावेळेस आपल्या पाठीवर पडते त्यावेळेस शरीरामध्ये शंभर हातीच बळ शरीरात निर्माण होतं.