राष्ट्रवादी काँग्रेसचा बीड विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्यांक सेलचा मेळावा पार पडला ! डॉ योगेश क्षीरसागर
मुख्य संपादक-प्रदीप मुंडे

शहरातील आशिर्वाद लॉन्स येथे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी मंत्री आदरणीय बाबा सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा बीड विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्यांक सेलचा मेळावा पार पडला. यावेळी उपस्थितीत होते.
तद् नंतर बाबा सिद्दीकी साहेबांनी माझ्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे डॉ.सारिका क्षीरसागर यांच्यासमवेत स्वागत करुन आदरातिथ्य केले.
यावेळी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष इक्बाल शेख, अल्पसंख्यांक महिला जिल्हाध्यक्षा शाकेरा शेख, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष सुभाष सपकाळ, माजी उपनगराध्यक्ष प्रा.किशोर काळे, ज्येष्ठ नगरसेवक सादेक जमा, सय्यद इलियास, जैतुल्ला खान, मुन्ना इनामदार, रवींद्र कदम, शुभम धुत, रंजित बनसोडे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष माजेद कुरेशी, नबील जमा, माजी पंचायत समिती सभापती अच्युतराव शेळके, माजी जि.प.सदस्य अॅड.राजेंद्र राऊत, माजी नगरसेवक रामसिंग टाक, आमेर सिद्दीकी, शारेक जकेरिया, शुभम कातांगळे, साजेद जागीरदार, समीर तांबोळी, बाबा खान, जावेद खान, जावेद शेख, ईसा चाउस, मुजीब ए.वन, युनूस शेख, सादेक सिद्दीकी, विठ्ठल गुजर, वैभव मस्के, अच्युतराव रसाळ आदी उपस्थित होते.