जिल्ह्यात सोमवारची सुट्टी रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवार ऐवजी १८ सप्टेंबरला
बीड

बीड, (प्रतिनिधी):- ईद-ए-मिलादनिमित्त आज दि.१६ सप्टेंबर रोजी राज्य शासनाने अधिसुचित केलेली सार्वजनिक सुट्टी दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी होती. मात्र मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद हा सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सामाजिक सलोखा, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या हेतुने बीड जिल्ह्यासाठी सोमवार। दि.१६ सप्टेंबर रोजी घोषित केलेली सार्वजनिक सुट्टी रद्द
कलेक्टर ऑफिसकडूनच संगम, आधी १९ ला आणि नंतर १८ ला सुट्टी जाहीर केली
होती. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला.
करून ती गुरुवार दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी कळविले आहे. दरम्यान यासंदर्भात केजीएन ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जहीर कादरी यांनी दि.१२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देवून ईद-ए-मिलाद निमित्त १८ सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याअनुषगाने १६ सप्टेंबर रोजीची ईद ची सुट्टी १८ सप्टेंबर रोजी घोषित करण्यात यावी अशी मागणी केली