माजलगाव मतदार संघात तात्यांचे एक चांगले नेतृत्व ! संजय कराड

खरंच मनातून आनंद होत आहे आज माजलगाव मतदार संघात तात्यांचे एक चांगले नेतृत्व आमच्यासारख्या नवयुवक तरुणांना लाभले प्रथम हे आमचे भाग्य समजावे लागेल …!!
इथल्या प्रस्थापितांच्या दबावाखाली दडपणाखाली जे लोक जगत होते ते आज मोकळ्या मनाने आदरणीय तात्यांना सपोर्ट करीत आहेत हा लोकांचा ताळ आणि मेळ येणाऱ्या काळात लाखो लोकांच्या रूपाने दिसेल.
आजच्या घडीला तरी इच्छुक उमेदवाराच्या यादीमध्ये आदरणीय तात्या एक नंबर क्रमांक वर आहेत
आणि हाच तात्यांचा फिरण्याचा आणि प्रचार करण्याचा दिनकरम दिवसेंदिवस वाढत जाईल .
मुळात हा का वाढत चालला आहे याचं एक चांगलं कारण सांगतो ते म्हणजे आदरणीय तात्यांचा चांगला स्वभाव आणि बेढाग नेतृत्व हे सर्व गुण संपन्न असलेले
नेतृत्व माजलगाव मतदार संघाला भावी आमदारच्या रूपाने भेटणार.
तरुणांना एक नवीन दिशा नवीन उद्योग कसे करायचे याचे मोठमोठे सेमिनार आदरणीय तात्यांच्या अध्यक्ष खाली नक्कीच होणार याचे कारण …!!
एक जुनी मन आहे
ज्याच्या विहिरीत असतं त्याच्याच पहुर्यात येतं म्हणजे मला काय सांगायचं आहे तात्यांनी उद्योग क्षेत्राचे आज उंच भरारी घेतली आहे त्याच अनुभवाच्या बळावर इथल्या नवयुवक तरुणाला नक्कीच दिशा मिळेल.
इथल्या प्रस्थापित राजकारण्याने त्यांचे आणि त्यांचेच सगळे सगे सोयरे मोठे केले इतर 18 पगड आणि बारा बलुतेदार यांचा कधीही विचार केला नाही यांना यांनी फक्त वेटीस धरलं आणि पैशाच्या बळावर राजकारण केलं
पण आता वेळ आली आहे मित्रा हो ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाही आता परिस्थिती अशी आहे करा अथवा मरा
बस एवढच माझ्या वाणीतून आणि जे मला सुचलं ते बोलण्याचा प्रयत्न केला . असे विधान संजय कराड यांनी केले